गुरुवार, २९ ऑक्टोबर, २०२६

Goa Shipyard Bharti 2026: गोवा शिपयार्ड लिमिटेड मध्ये 131 जागांसाठी भरती

Goa Shipyard Bharti 2026: गोवा शिपयार्ड लिमिटेड मध्ये 131 जागांसाठी भरती

 


जाहिरात क्र.: 06/2026 & 07/2026

Total: 131 जागा

पदाचे नाव & तपशील:

जा.  क्र.

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

06/2026

1

 एक्झिक्युटिव (मॅनेजर आणि इतर पदे)

40

09/2026

2

नॉन-एक्झिक्युटिव (टेक्निकल असिस्टंट आणि इतर पदे)

91

Total

131

शैक्षणिक पात्रता:

1.     पद क्र.1: (i) B.E./B.Tech.किंवा MBA/MSW किंवा PG पदवी/डिप्लोमा, CA/CMA किंवा LLB  (ii) पदानुसार 4 ते 23 वर्षे संबंधित अनुभव.

2.     पद क्र.2: (i) संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा संबंधित ITI किंवा हिंदी ट्रान्सलेशनसंबंधित पदवी/डिप्लोमा किंवा B.Sc.Nursing  (ii) 02 वर्षे अनुभव

वयाची अट: 30 सप्टेंबर 2026 रोजी  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

1.     पद क्र.1: 33/36/40/48/54 वर्षांपर्यंत

2.     पद क्र.2: 33/41 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: गोवा

Fee:

1.     पद क्र.1: GEN/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

2.     पद क्र.2: GEN/OBC/EWS: ₹200/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

अर्ज करण्याची पद्धत: Online

महत्त्वाच्या तारखा: 

·         Online अर्ज करण्याची शेवटची तारीख (पद क्र.1): 22 नोव्हेंबर 2026 (05:00 PM)

·         Online अर्ज करण्याची शेवटची तारीख (पद क्र.2): 27 नोव्हेंबर 2026 (05:00 PM)

·         अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख (पद क्र.1): 02 डिसेंबर 2026

महत्वाच्या लिंक्स:

Important Links

जाहिरात (PDF)

पद क्र.1: Click Here

पद क्र.2: Click Here

Online अर्ज

Apply Online

अधिकृत वेबसाइट

Click Here

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा