Oil India Bharti 2026: ऑइल इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांची
भरती
|
जाहिरात क्र.: HRAQ/REC-EX-B/2026-03 |
||||||||||||||||||||||||
|
Total: 32 जागा |
||||||||||||||||||||||||
|
पदाचे नाव & तपशील:
|
||||||||||||||||||||||||
|
शैक्षणिक पात्रता: 1. पद क्र.1: (i) 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी (ii) Ph.D. (केमिस्ट्री, जिओलॉजी, केमिकल इंजिनिअरिंग किंवा पेट्रोलियम इंजिनिअरिंग) (iii) 04 वर्षे अनुभव 2. पद क्र.2: 65% गुणांसह
मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी 3. पद क्र.3: 60% गुणांसह
पेट्रोलियम इंजिनिअरिंग/टेक्नॉलॉजीमध्ये पदव्युत्तर पदवी 4. पद क्र.4: ICAI किंवा
ICMAI
चे
असोसिएट सदस्य 5. पद क्र.5: (i) हिन्दी
पदव्युत्तर पदवी
(ii) 03 वर्षे
अनुभव 6. पद क्र.6: (i) पदवी
तसेच निर्दिष्ट सचिवीय/कार्यालय व्यवस्थापन डिप्लोमा किंवा समतुल्य (ii) संगणक ज्ञान (iii) 02 वर्षे अनुभव |
||||||||||||||||||||||||
|
वयाची अट: 14 नोव्हेंबर
2026 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] 1. पद क्र.1: 18 ते 37 वर्षे 2. पद क्र.2: 18 ते 27 वर्षे 3. पद क्र.3: 18 ते 29 वर्षे 4. पद क्र.4: 18 ते 29 वर्षे 5. पद क्र.5: 18 ते 29 वर्षे 6. पद क्र.6: 18 ते 37 वर्षे |
||||||||||||||||||||||||
|
नोकरी ठिकाण: आसाम |
||||||||||||||||||||||||
|
Fee: GEN/OBC: ₹500/-
[SC/ST/EWS/PWD/ExSM: फी
नाही] |
||||||||||||||||||||||||
|
अर्ज करण्याची पद्धत: Online |
||||||||||||||||||||||||
|
महत्त्वाच्या तारखा: ·
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 नोव्हेंबर 2026 (11:00 AM) ·
परीक्षा: 28 डिसेंबर 2026 |
||||||||||||||||||||||||
|
महत्वाच्या लिंक्स:
|
||||||||||||||||||||||||
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा