ISRO SDSC SHAR Bharti 2026: सतीश धवन स्पेस सेंटर येथे 97
जागांसाठी भरती
|
जाहिरात क्र.: SDSC SHAR/RMT/03/2026 |
||||||||||||||||||||||||||||||||||||
|
Total: 97 जागा |
||||||||||||||||||||||||||||||||||||
|
पदाचे नाव & तपशील:
|
||||||||||||||||||||||||||||||||||||
|
शैक्षणिक पात्रता: 1. पद क्र.1: प्रथम श्रेणी डिप्लोमा (मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल /
कॉम्प्युटर सायन्स / इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कम्युनिकेशन / सिव्हिल इंजिनिअरिंग) 2. पद क्र.2: प्रथम श्रेणी B.Sc. (फिजिक्स + मॅथ्स & केमिस्ट्री) किंवा प्रथम श्रेणी BFA (फोटोग्राफी)
/ व्हिज्युअल आर्ट्स (सिनेमॅटोग्राफी) 3. पद क्र.3: (i) प्रथम
श्रेणी पदवीधर
(ii) ग्रंथालय
विज्ञान/ग्रंथालय आणि माहिती विज्ञान या विषयात प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी 4. पद क्र.4: प्रथम श्रेणी नर्सिंग डिप्लोमा 5. पद क्र.5: (i) 10वी
उत्तीर्ण
(ii) ITI [इलेक्ट्रिशियन
/केमिकल / अटेंडंट ऑपरेटर (केमिकल) / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (केमिकल) /
मेंटेनन्स मेकॅनिक (केमिकल प्लांट) / लॅबोरेटरी असिस्टंट (केमिकल) / फिटर /
टर्नर / सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट / रेफ्रिजरेशन अॅण्ड एअर कंडिशनिंग /
फोटोग्राफी / डिजिटल फोटोग्राफी / इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक / बॉयलर अटेंडंट] 6. पद क्र.6: (i) 10वी
उत्तीर्ण
(ii) ITI (ड्राफ्ट्समन-सिव्हिल) 7. पद क्र.7: (i) 10वी
उत्तीर्ण
(ii) शारीरिक
तंदुरुस्ती 8. पद क्र.8: (i) 10वी
उत्तीर्ण
(ii) हलके वाहन
चालक परवाना
(iii) हलके वाहन
चालविण्याचा 03 वर्षे अनुभव 9. पद क्र.9: (i) 10वी
उत्तीर्ण
(ii) अवजड वाहन
चालक परवाना
(iii) अवजड वाहन
चालविण्याचा 03 वर्षे अनुभव 10.
पद
क्र.10: 10वी उत्तीर्ण |
||||||||||||||||||||||||||||||||||||
|
वयाची अट: 09 नोव्हेंबर
2026 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] 1. पद क्र.1 ते 6, 8 & 9: 18 ते 35 वर्षे 2. पद क्र.7 & 10: 18 ते 25 वर्षे |
||||||||||||||||||||||||||||||||||||
|
नोकरी ठिकाण: आंध्रप्रदेश |
||||||||||||||||||||||||||||||||||||
|
Fee: [SC/ST/ExSM/PWD/महिला: पूर्ण शुल्क परतावा] 1. पद क्र.1 ते 4: GEN/OBC: ₹750/- (लेखी परीक्षेनंतर GEN/OBCसाठी ₹500 रुपयांचा
परतावा) 2. पद क्र.5 ते 10: GEN/OBC: ₹500/- (लेखी परीक्षेनंतर GEN/OBCसाठी ₹400 रुपयांचा
परतावा) |
||||||||||||||||||||||||||||||||||||
|
अर्ज करण्याची पद्धत: Online |
||||||||||||||||||||||||||||||||||||
|
महत्त्वाच्या तारखा: ·
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 नोव्हेंबर 2026 ·
परीक्षा: नमूद नाही |
||||||||||||||||||||||||||||||||||||
|
महत्वाच्या लिंक्स:
|
||||||||||||||||||||||||||||||||||||
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा