CWC Bharti 2026: केंद्रीय वखार महामंडळात 327 जागांसाठी
भरती
|
जाहिरात क्र.: CWC/I-Manpower/DR/Rectt/2026/01 |
||||||||||||||||||||||||||||||
|
Total: 327 जागा |
||||||||||||||||||||||||||||||
|
पदाचे नाव & तपशील:
|
||||||||||||||||||||||||||||||
|
शैक्षणिक पात्रता: 1. पद क्र.1: कोणत्याही
शाखेतील पदव्युत्तर पदवी/पदव्युत्तर डिप्लोमा. 2. पद क्र.2: B.E./B.Tech.(अॅग्रीकल्चर / फूड टेक्नॉलॉजी / फूड सायन्स / फूड
सायन्स
& टेक्नॉलॉजी
/ फूड टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट / बायोटेक्नॉलॉजी) 3. पद क्र.3: B.Com+ वित्त आणि लेखा (Finance & Accounting) क्षेत्रात 03 वर्षे
अनुभव किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + CA Intermediate/ CMA Intermediate परीक्षा उत्तीर्ण 4. पद क्र.4: B.E./B.Tech. (सिव्हिल) 5. पद क्र.5: B.E./B.Tech. (इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स) 6. पद क्र.6: B.E./B.Tech. (मेकॅनिकल) 7. पद क्र.7: (i) कोणत्याही
शाखेतील पदवी
(ii) संगणक
ॲप्लिकेशन्स, एमएस ऑफिस (MS Office) इत्यादींचे कामकाजापुरते ज्ञान. 8. पद क्र.8: (i) B.Sc. (अॅग्रीकल्चर) / B.Sc. (बॉटनी) / B.Sc. (झूलॉजी) / B.Sc. (बायोटेक्नॉलॉजी) / B.Sc. (मायक्रोबायोलॉजी) /B.Sc. (बायोकेमिस्ट्री) / B.Sc. (फूड सायन्स) / B.Sc. (केमिस्ट्री) (ii) संगणक
ॲप्लिकेशन्स, एमएस ऑफिस (MS Office) इत्यादींचे कामकाजापुरते ज्ञान. |
||||||||||||||||||||||||||||||
|
वयाची अट: 15 नोव्हेंबर
2026 रोजी 18 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] |
||||||||||||||||||||||||||||||
|
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत |
||||||||||||||||||||||||||||||
|
Fee: GEN/OBC/EWS: ₹1350/-
[SC/ST/PWD/ExSM/महिला:₹500/-] |
||||||||||||||||||||||||||||||
|
अर्ज करण्याची पद्धत: Online |
||||||||||||||||||||||||||||||
|
महत्त्वाच्या तारखा: ·
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 नोव्हेंबर 2026 ·
परीक्षा: नमूद नाही |
||||||||||||||||||||||||||||||
|
महत्वाच्या लिंक्स:
|
||||||||||||||||||||||||||||||
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा