Yash Computer IT Center मध्ये आपले मनःपूर्वक स्वागत आहे.
Yash Computer IT Center हे विद्यार्थ्यांना आधुनिक संगणक शिक्षण, डिजिटल कौशल्ये आणि तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी कार्यरत असलेले एक विश्वासार्ह संगणक प्रशिक्षण केंद्र आहे. आमचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना संगणक क्षेत्रात सक्षम बनवणे तसेच रोजगार व व्यवसायासाठी आवश्यक असलेली कौशल्ये विकसित करणे हे आहे.
आमच्या संस्थेमध्ये CCC (Course on Computer Concepts), Tally Prime with GST, विविध Certificate व Diploma Courses, English व Marathi Typing तसेच IT संबंधित प्रशिक्षण दिले जाते. आम्ही विद्यार्थ्यांना practical knowledge, online services मार्गदर्शन आणि नवीन तंत्रज्ञानाची माहिती देण्यावर विशेष भर देतो.
या ब्लॉगच्या माध्यमातून आम्ही संगणक शिक्षण, ऑनलाइन सेवा, सरकारी योजना, तंत्रज्ञान अपडेट्स, AI Tools माहिती, तसेच विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त शैक्षणिक सामग्री उपलब्ध करून देत आहोत.
आमचे ध्येय म्हणजे ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण उपलब्ध करून देणे आणि त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडणे.
आमचे केंद्र
Yash Computer Education
Branch : At. Post. Kosbad Hill, Dhakpada
Branch : At. Post. Kasa, Near Bus Stand
Tal. Dahanu, Dist. Palghar
मोबाईल: 8554949768
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा