शुक्रवार, २३ ऑक्टोबर, २०२६

BHEL Artisan Bharti 2026: भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती

BHEL Artisan Bharti 2026: भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती

 

जाहिरात क्र.: 01/2026

Total: 660 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

ट्रेड

पद संख्या

1

आर्टिजन

फिटर

278

वेल्डर

104

टर्नर

52

मशिनिस्ट

101

इलेक्ट्रिशियन

90

इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक

23

फाउंड्रीमन

12

Total

660

शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) 60% गुणांसह ITI/NAC  (वेल्डर / टर्नर / मशीनिस्ट / इलेक्ट्रिशियन / इलेक्ट्रॉनिक्स / मेकॅनिक / फाउंड्रीमॅन)  (SC/ST: 55% गुण)

वयाची अट: 01 ऑक्टोबर 2026 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तराखंड, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश येथील BHEL युनिट्स.

Fee: GEN/OBC/EWS: ₹1072/- [SC/ST/PWD/ExSM: ₹472/-]

अर्ज करण्याची पद्धत: Online

महत्त्वाच्या तारखा: 

·         Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 नोव्हेंबर 2026 (11:45 PM)

·         परीक्षा: 11 डिसेंबर 2026

महत्वाच्या लिंक्स:

Important Links

जाहिरात (PDF)

Click Here

Online अर्ज 

Apply Online

अधिकृत वेबसाइट

Click Here

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा