MSC Bank Bharti 2026: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत 30 जागांसाठी भरती

MSC Bank Bharti 2026: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत 30

जागांसाठी भरती


जाहिरात क्र.: 01/MSC Bank/2026-27 & 02/MSC Bank/2026-27

Total: 36 जागा

पदाचे नाव & तपशील:

जा. क्र.

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

01/MSC Bank/2026-27

1

विशेष शाखा व्यवस्थापक (अधिकारी श्रेणी 2)

30

02/MSC Bank/2026-27

2

शाखा व्यवस्थापक

06

Total

36

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी    (ii) 05 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी    (ii) 10-12 वर्षे अनुभव

वयाची अट: 01 मे 2026 रोजी,

  1. पद क्र.1: किमान 45 वर्षे
  2. पद क्र.2: 45 ते 62 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.

Fee: फी नाही

अर्ज करण्याची पद्धत: Offline

अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Deputy General Manager (OSD), HRD&M Department, The Maharashtra State Co-operative Bank Ltd., Mumbai, Sir Vithaldas Thackersey Smruti Bhavan, 9, Maharashtra Chamber of Commerce Lane, Fort, Mumbai – 400 001.

महत्त्वाच्या तारखा: 

  • अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख: 22 जून 2026

महत्वाच्या लिंक्स:

Important Links

जाहिरात & अर्ज (PDF)

पद क्र.1: Click Here

पद क्र.2: Click Here

अधिकृत वेबसाइट

Click Here

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा