RRB Isolated Bharti 2026: भारतीय रेल्वेत 191 जागांसाठी भरती
|
जाहिरात
क्र.: CEN No.09/2026 (Isolated Categories) |
|||||||||||||||||||||||||||
|
Total: 191 जागा |
|||||||||||||||||||||||||||
|
पदाचे
नाव & तपशील:
|
|||||||||||||||||||||||||||
|
शैक्षणिक
पात्रता: 1.
पद क्र.1: (i) कायद्यातील
विद्यापीठीय पदवी (ii) वकील म्हणून न्यायालयात 03 वर्षांचा प्रत्यक्ष
वकिलीचा अनुभव. 2.
पद क्र.2: (i) कायद्यातील
पदवी (ii) वकील म्हणून बार (न्यायालयीन वकिली क्षेत्र) मध्ये 05 वर्षांचा अनुभव 3.
पद क्र.3: (i) पदवीधर (ii)
जनसंपर्क
(Public Relations) / जाहिरात (Advertising) / पत्रकारिता (Journalism) / जनसंवाद (Mass Communication) विषयातील डिप्लोमा (Diploma) 4.
पद क्र.4: (i) हिंदी/
इंग्रजी पदव्युत्तर पदवी (ii) हिंदी/इंग्रजी भाषांतरातील डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र किंवा 02 वर्षे अनुभव 5.
पद क्र.5: पदवीधर (ii) कामगार/समाज कल्याण
विषयातील डिप्लोमा
/कामगार कायद्यांमधील (Labour Laws) डिप्लोमा/ कामगार कायद्यांमधील विषयांसह LLB किंवा पर्सोनेल
मॅनेजमेंटमधील (Personnel Management) पदव्युत्तर डिप्लोमा (PG Diploma) किंवा पर्सोनेल
मॅनेजमेंटमधील विषयांसह MBA. किंवा
MBA/HR. किंवा
मानव संसाधन व्यवस्थापनातील (Human Resource Management) पदव्युत्तर डिप्लोमा (PG Diploma). 6.
पद क्र.6: 50% गुणांसह
मानसशास्त्रात पदव्युत्तर पदवी 7.
पद क्र.7: विज्ञान
(भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र) विषयांसह 12वी उत्तीर्ण |
|||||||||||||||||||||||||||
|
वयाची
अट: 01 जानेवारी
2027 रोजी, [SC/ST:
05 वर्षे
सूट, OBC: 03 वर्षे सूट] 1.
पद क्र.1: 18 ते
40 वर्षे 2.
पद क्र.2: 18 ते
32 वर्षे 3.
पद क्र.3: 18 ते
33 वर्षे 4.
पद क्र.4: 18 ते
33 वर्षे 5.
पद क्र.5: 18 ते
33 वर्षे 6.
पद क्र.6: 18 ते
35 वर्षे 7.
पद क्र.7: 18 ते
30 वर्षे |
|||||||||||||||||||||||||||
|
नोकरी
ठिकाण: संपूर्ण
भारत |
|||||||||||||||||||||||||||
|
Fee: GEN/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-] |
|||||||||||||||||||||||||||
|
अर्ज
करण्याची पद्धत: Online |
|||||||||||||||||||||||||||
|
महत्त्वाच्या
तारखा: ·
Online अर्ज करण्याची शेवटची
तारीख: 04 डिसेंबर 2026 ·
परीक्षा: नंतर
कळविण्यात येईल. |
|||||||||||||||||||||||||||
|
महत्वाच्या
लिंक्स:
|
|||||||||||||||||||||||||||

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा