शुक्रवार, ६ नोव्हेंबर, २०२६

SBI SCO Bharti 2026: भारतीय स्टेट बँकेत 77 जागांसाठी भरती

SBI SCO Bharti 2026: भारतीय स्टेट बँकेत 77 जागांसाठी भरती



जाहिरात क्र.: CRPD/SCO/2026-27/28 & CRPD/SCO/2026-27/29

Total: 77 जागा

पदाचे नाव & तपशील:

 जा. क्र

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

CRPD/SCO/2026-27/28

1

मॅनेजर (सिक्युरिटी)

60

2

डेप्युटी मॅनेजर (सिक्युरिटी)

CRPD/SCO/2026-27/29

3

असिस्टंट मॅनेजर – इंजिनिअर (फायर)

17

Total

77

शैक्षणिक पात्रता:

1.     पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) भारतीय सैन्यातील ‘मेजर’ (Major) किंवा भारतीय नौदल/वायुदलातील त्यास समकक्ष दर्जाचे अधिकारी, ज्यांची कमिशन्ड सेवेतील कालावधी किमान 10 वर्षे आहे. किंवा अर्ध-लष्करी दलांमधील ‘डेप्युटी कमांडंट’ (Deputy Commandant) किंवा त्यापेक्षा वरच्या दर्जाचा अधिकारी, ज्यांची अशा दलात अधिकारी म्हणून सेवा करण्याचा कालावधी किमान 10 वर्षे आहे.

2.     पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) भारतीय सैन्यातील कॅप्टन किंवा त्याहून वरच्या दर्जाचा अधिकारी, अथवा भारतीय नौदल किंवा हवाई दलातील समकक्ष दर्जाचे अधिकारी, ज्यांची कमिशन्ड सेवेतील कालावधी किमान 05 वर्षे आहे. किंवा अर्ध-लष्करी दलांमधील (Para-military forces) असिस्टंट कमांडंट किंवा त्याहून वरच्या दर्जाचा अधिकारी, ज्यांची अशा दलात अधिकारी म्हणून सेवा करण्याचा कालावधी किमान 05 वर्षे आहे.

3.     पद क्र.3: (i) B.E. (फायर) किंवा B.E / B.Tech (सेफ्टी अ‍ॅण्ड फायर इंजिनिअरिंग) किंवा B.E/ B.Tech (फायर टेक्नॉलॉजी & सेफ्टी इंजिनिअरिंग)  (ii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट: 31 ऑक्टोबर 2026 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

1.     पद क्र.1 : 25 ते 40 वर्षे

2.     पद क्र.2: 25 ते 40 वर्षे

3.     पद क्र.3: 21 ते 40 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: GEN/EWS/OBC: ₹750/- [SC/ST: फी नाही]

अर्ज करण्याची पद्धत: Online

महत्त्वाच्या तारखा: 

·         Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 नोव्हेंबर 2026

महत्वाच्या लिंक्स:

Important Links

जाहिरात (PDF)

 पद क्र.1 & 2: Click Here

पद क्र.3: Click Here

Online अर्ज 

 पद क्र.1 & 2:  Apply Online

पद क्र.3: Apply Online

अधिकृत वेबसाइट

Click Here


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा