Central Railway Apprentice Bharti 2026: मध्य रेल्वेत अप्रेंटिस पदांच्या 2861 जागांसाठी भरती
|
जाहिरात
क्र.: RRC/CR/AA/2026 |
||||||||||||||||||||
|
Total: 2861 जागा |
||||||||||||||||||||
|
पदाचे
नाव & तपशील:
|
||||||||||||||||||||
|
शैक्षणिक
पात्रता: (i) 50%
गुणांसह 10वी
उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये NCVT [फिटर / वेल्डर / कारपेंटर / पेंटर (जनरल) / टेलर (जनरल) / इलेक्ट्रिशियन
/ मशीनिस्ट / टर्नर / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक /
प्रोग्रामिंग अॅण्ड सिस्टिम्स अॅडमिनिस्ट्रेशन असिस्टंट (PASAA) / मेकॅनिक डिझेल / मेसन /
पाईप फिटर / ब्लॅकस्मिथ / केबल जॉईंटर / वायरमन / मेकॅनिक ऑटो
इलेक्ट्रिकल अॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स / मेकॅनिक-कम-ऑपरेटर (इलेक्ट्रॉनिक्स
कम्युनिकेशन सिस्टिम) / मेकॅनिक कम्युनिकेशन इक्विपमेंट मेंटेनन्स / मेकॅनिक
रेडिओ अॅण्ड टीव्ही / इन्फॉर्मेशन & कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी
सिस्टिम मेंटेनन्स / शीट मेटल वर्कर / मेकॅनिक मशीन टूल्स मेंटेनन्स / मेकॅनिक
मोटर व्हेईकल / आर्मेचर कॉइल वाइंडर / स्टेनोग्राफर (शॉर्टहँड इंग्लिश / हिंदी)] |
||||||||||||||||||||
|
वयाची
अट: 03 नोव्हेंबर
2026 रोजी
15 ते
24 वर्षे
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] |
||||||||||||||||||||
|
नोकरी
ठिकाण: मध्य
रेल्वे |
||||||||||||||||||||
|
Fee: GEN/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही] |
||||||||||||||||||||
|
अर्ज
करण्याची पद्धत: Online |
||||||||||||||||||||
|
महत्त्वाच्या
तारखा: ·
Online अर्ज करण्याची शेवटची
तारीख: 02 डिसेंबर 2026 (05:00 PM) |
||||||||||||||||||||
|
महत्वाच्या
लिंक्स:
|
||||||||||||||||||||

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा