IOCL Apprentice Bharti 2026: इंडियन ऑइल मध्ये अप्रेंटिस पदाच्या 500 जागांसाठी भरती
|
जाहिरात
क्र.: PL/HR/ESTB/APPR (2026) |
|||||||||||||
|
Total: 500 जागा |
|||||||||||||
|
पदाचे
नाव & तपशील:
|
|||||||||||||
|
शैक्षणिक
पात्रता: [GEN/EWS/OBC-NCL: 50% गुण, SC/ST/PWD: 45% गुण] 1.
पद क्र.1: कोणत्याही
शाखेतील पदवी/B.Com 2.
पद क्र.2: मेकॅनिकल/ऑटोमोबाईल
इंजिनिअरिंग डिप्लोमा 3.
पद क्र.3: फ्रेशर
अप्रेंटिस: 12वी
उत्तीर्ण / स्किल सर्टिफिकेट होल्डर्स: 12वी उत्तीर्ण + डोमेस्टिक
डेटा एन्ट्री ऑपरेटर कौशल्य प्रमाणपत्र. |
|||||||||||||
|
वयाची
अट: 30 नोव्हेंबर
2026 रोजी
18 ते
24 वर्षे
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] |
|||||||||||||
|
नोकरी
ठिकाण: संपूर्ण
भारत |
|||||||||||||
|
Fee: नमूद
नाही |
|||||||||||||
|
अर्ज
करण्याची पद्धत: Online |
|||||||||||||
|
महत्त्वाच्या
तारखा: ·
Online अर्ज करण्याची शेवटची
तारीख: 05 डिसेंबर 2026 |
|||||||||||||
|
महत्वाच्या
लिंक्स:
|
|||||||||||||

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा