सोमवार, १६ नोव्हेंबर, २०२६

Exim Bank Bharti 2026: भारतीय निर्यात-आयात बँक भरती 2026

Exim Bank Bharti 2026: भारतीय निर्यात-आयात बँक भरती 2026



जाहिरात क्र.: HRM/MT/M/2026-27/05

Total: 120 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

मॅनेजमेंट ट्रेनी (MT)

90

2

मॅनेजर

30

Total

120

शैक्षणिक पात्रता:

1. पद क्र.1: (i) किमान 60% गुणांसह पदवी (ii) किमान 60% गुणांसह  MBA/PGDBA/PGDBM/MMS (फायनान्स / इंटरनॅशनल बिझनेस / फॉरेन ट्रेड) किमान 60% गुणांसह किंवा CA (ICAI सदस्यत्व आवश्यक). (iii) सायबर सिक्युरिटी / डिजिटल टेक्नॉलॉजी साठी संबंधित विषयातील BE/B.Tech/ME/M.Tech/MCA, Legal साठी LLB, कॉम्प्लायन्स, साठी ICSI (ACS) सदस्यत्व, ESG साठी मॅनेजमेंट मधील पदव्युत्तर पदवी, HR साठी HR/पर्सोनल मॅनेजमेंट मधील MBA, अ‍ॅडमिनिस्ट्रेशन साठी हॉटेल अ‍ॅण्ड हॉस्पिटॅलिटी / फॅसिलिटीज मॅनेजमेंट मधील MBA आणि कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स साठी संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा आवश्यक.

2. पद क्र.2: (i) किमान 60% गुणांसह पदवी (ii) किमान 60% गुणांसह MBA/PGDBA/PGDBM/MMS (फायनान्स / इंटरनॅशनल बिझनेस / फॉरेन ट्रेड) किंवा CA (ICAI सदस्यत्व आवश्यक). (iii) कॉम्प्लायन्स साठी ICSI (ACS) सदस्यत्व, इंटरनल ऑडिट –इन्फॉर्मेशन सिक्युरिटी साठी संबंधित विषयातील BE/B.Tech/ME/M.Tech/MCA व CISA किंवा समकक्ष प्रमाणपत्र, कॉर्पोरेट कम्युनिकेश साठी संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा आणि CSR साठी Social Work मधील पदव्युत्तर पदवी आवश्यक. (iv) संबंधित क्षेत्रातील किमान 04 वर्षांचा अनुभव आवश्यक.

वयाची अट: 01 नोव्हेंबर 2026 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

1.     पद क्र.1: 21 ते 28 वर्षे

2.     पद क्र.2: 24 ते 30 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: GEN/OBC: ₹600/- [SC/ST/PWD/EWS/महिला: ₹100/-]

अर्ज करण्याची पद्धत: Online

महत्त्वाच्या तारखा: 

·         Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 डिसेंबर 2026

·         परीक्षा: डिसेंबर 2026

महत्वाच्या लिंक्स:

Important Links

जाहिरात (PDF)

Click Here

Online अर्ज [Starting: 27 नोव्हेंबर 2026] 

Apply Online

अधिकृत वेबसाइट

Click Here

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा