ONGC Apprentice Bharti 2026: तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात अप्रेंटिस पदांच्या 3047 जागांसाठी भरती
|
जाहिरात
क्र.: ONGC/APPR/1/2026 |
|||||||||||||||
|
Total: 3047 जागा |
|||||||||||||||
|
पदाचे
नाव & तपशील:
|
|||||||||||||||
|
शैक्षणिक
पात्रता: 1.
1. ट्रेड अप्रेंटिस: 10वी उत्तीर्ण किंवा 12वी उत्तीर्ण किंवा संबंधित ट्रेडमधील ITI [COPA / ड्राफ्ट्समन (सिव्हिल) /
इलेक्ट्रिशियन / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / फिटर / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक /
मशीनिस्ट / मेकॅनिक मोटर व्हेईकल / डिझेल मेकॅनिक / मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन
(पॅथॉलॉजी) / मेकॅनिक रेफ्रिजरेशन & एअर कंडिशनिंग /
स्टेनोग्राफी (इंग्लिश) / सर्व्हेअर / वेल्डर]. तसेच फायर सेफ्टी टेक्निशियन
पदासाठी संबंधित ट्रेडमधील ITI किंवा 10वीनंतर
दोन वर्षांचा ITI आवश्यक
आहे. 2.
2. पदवीधर अप्रेंटिस: B.Com / B.A. / B.Sc. / B.B.A. / B.E. / B.Tech किंवा पदानुसार संबंधित
शैक्षणिक पात्रता. (उदा. B.Sc. Chemistry, BBA, Commerce मधील पदवी, Geology विषयासह पदवी इ.) 3.
3. डिप्लोमा अप्रेंटिस: संबंधित
इंजिनिअरिंग शाखेतील तीन वर्षांचा डिप्लोमा (कॉम्प्युटर सायन्स / इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन /
इलेक्ट्रिकल / सिव्हिल / इन्स्ट्रुमेंटेशन / मेकॅनिकल). |
|||||||||||||||
|
वयाची
अट: 29 नोव्हेंबर
2026 रोजी
18 ते
24 वर्षे
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] |
|||||||||||||||
|
नोकरी
ठिकाण: संपूर्ण
भारत |
|||||||||||||||
|
Fee: फी
नाही. |
|||||||||||||||
|
अर्ज
करण्याची पद्धत: Online |
|||||||||||||||
|
महत्त्वाच्या
तारखा: ·
Online अर्ज करण्याची शेवटची
तारीख: 20 नोव्हेंबर 2026 ·
निकाल/निवड: 15 डिसेंबर 2026 |
|||||||||||||||
|
महत्वाच्या
लिंक्स:
|
|||||||||||||||
