सोमवार, १६ नोव्हेंबर, २०२६

ASRB ICAR Bharti 2026: भारतीय कृषी संशोधन परिषद भरती 2026

ASRB ICAR Bharti 2026: भारतीय कृषी संशोधन परिषद भरती 2026



जाहिरात क्र.: F. No. 2(2)/2025-Exam

Total: 1,393 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

टेक्निकल असिस्टंट (T-3)

1,254

2

सिनियर टेक्निकल असिस्टंट (T-4)

139

Total

1,393

शैक्षणिक पात्रता:

1.     पद क्र.1: कृषी, उद्यानविद्या, कृषी अभियांत्रिकी, कृषी-वनसंवर्धन, अन्न विज्ञान, जैवतंत्रज्ञान, पर्यावरण विज्ञान, गृह विज्ञान, समुदाय विज्ञान, नैसर्गिक शेती, ग्रंथालय विज्ञान, ग्रंथालय व माहिती विज्ञान, संगणक उपयोजन (Computer Applications), संगणक विज्ञान किंवा माहिती तंत्रज्ञान (IT) या विषयांत पदवी; किंवा B.V.Sc. & A.H.; B.F.Sc.; किंवा सिव्हिल, कृषी, यांत्रिक (Mechanical), विद्युत (Electrical), इलेक्ट्रॉनिक्स, वस्त्रोद्योग तंत्रज्ञान (Textile Technology), फायबर प्रोसेसिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकी या क्षेत्रांतील B.E./B.Tech. पदवी किंवा तीन वर्षांचा डिप्लोमा; अथवा माहिती तंत्रज्ञान (IT), संगणक विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन अभियांत्रिकीमधील B.E./B.Tech. पदवी (निवडलेल्या कार्यात्मक गटाच्या/उपगटाच्या आवश्यकतेनुसार).

2.     पद क्र.2: कृषी, उद्यानविद्या, कृषी अभियांत्रिकी, कृषी-वनसंवर्धन, अन्न विज्ञान, जैवतंत्रज्ञान, पर्यावरण विज्ञान, गृह विज्ञान, समुदाय विज्ञान, नैसर्गिक शेती, ग्रंथालय विज्ञान, ग्रंथालय व माहिती विज्ञान, संगणक उपयोजन (Computer Applications), संगणक विज्ञान किंवा माहिती तंत्रज्ञान (IT) या विषयांत पदवी; किंवा B.V.Sc. & A.H.; B.F.Sc.; किंवा सिव्हिल, कृषी, यांत्रिक (Mechanical), विद्युत (Electrical), इलेक्ट्रॉनिक्स, वस्त्रोद्योग तंत्रज्ञान (Textile Technology), फायबर प्रोसेसिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकी या क्षेत्रांतील B.E./B.Tech. पदवी किंवा तीन वर्षांचा डिप्लोमा; अथवा माहिती तंत्रज्ञान (IT), संगणक विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन अभियांत्रिकीमधील B.E./B.Tech. पदवी (निवडलेल्या कार्यात्मक गटाच्या/उपगटाच्या आवश्यकतेनुसार).

वयाची अट: 17 डिसेंबर 2026 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: GEN: ₹300/- [OBC/EWS:₹300/-  [SC/ST/ExSM/महिला/ट्रान्सजेंडर: फी नाही]

अर्ज करण्याची पद्धत: Online

महत्त्वाच्या तारखा: 

·         Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 डिसेंबर 2026 (11:59 PM)

·         अर्ज दुरुस्ती: 18 ते 20 डिसेंबर 2026

·         पूर्व परीक्षा: जानेवारी 2027

महत्वाच्या लिंक्स:

Important Links

जाहिरात (PDF)

Click Here

अभ्यासक्रम

Click Here

Online अर्ज [Starting: 18 नोव्हेंबर 2026]

Apply Online

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा