IIMC Bharti 2025: भारतीय जनसंचार संस्थेत विविध पदांची भरती
|
जाहिरात
क्र.: 03/2025 |
||||||||||||||||||||||||||||||||||||
|
Total: 51 जागा |
||||||||||||||||||||||||||||||||||||
|
पदाचे
नाव & तपशील:
|
||||||||||||||||||||||||||||||||||||
|
शैक्षणिक
पात्रता: 1.
पद क्र.1: (i) ग्रंथालय विज्ञान किंवा ग्रंथालय आणि माहिती विज्ञान या विषयात
पदव्युत्तर पदवी (ii) 05 वर्षे अनुभव 2.
पद क्र.2: (i) पत्रकारिता/संवाद/समाजशास्त्र/साहित्य
या विषयात पदव्युत्तर पदवी (ii) 05 वर्षे अनुभव 3.
पद क्र.3: 55% गुणांसह
पदव्युत्तर पदवी 4.
पद क्र.4: (i) कोणत्याही
शाखेतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव 5.
पद क्र.5: (i) मास
कम्युनिकेशन, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, मानसशास्त्र यासारख्या
सामाजिक शास्त्रांमध्ये पदव्युत्तर पदवी (ii) 03 वर्षे अनुभव 6.
पद क्र.6: (i) पदवीधर (ii) 03 वर्षे अनुभव 7.
पद क्र.7: ग्रंथालय आणि माहिती विज्ञानात पदव्युत्तर पदवी + 02 वर्षे अनुभव किंवा
ग्रंथालय आणि माहिती विज्ञानात पदवी + 03 वर्षे अनुभव 8.
पद क्र.8: (i) B.E./B.Tech. (Computer Science & Engineering/Electronics) किंवा M.C.A./M.Sc
(Computer Science) (ii) 02 वर्षे अनुभव 9.
पद क्र.9: (i) पदवीधर (ii)
इंग्रजी
टायपिंग 35 श.प्र.मि.
किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. (iii) 02
वर्षे अनुभव 10.
पद क्र.10: (i) पदवीधर (ii)
हिंदी
इंग्रजी स्टेनोग्राफी 80 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी
टायपिंग 30 श.प्र.मि. |
||||||||||||||||||||||||||||||||||||
|
वयाची
अट: 12 जानेवारी 2026 रोजी, [SC/ST: 05
वर्षे
सूट, OBC: 03 वर्षे सूट] 1.
पद क्र.1,3, & 5: 40 वर्षांपर्यंत 2.
पद क्र.2: 56 वर्षांपर्यंत 3.
पद क्र.4,6, 7 & 8: 35 वर्षांपर्यंत 4.
पद क्र.9 & 10: 32 वर्षांपर्यंत |
||||||||||||||||||||||||||||||||||||
|
नोकरी
ठिकाण: संपूर्ण भारत |
||||||||||||||||||||||||||||||||||||
|
Fee: 1.
पद क्र.1 & 3: UR/OBC: ₹1500/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: ₹750/-] 2.
पद क्र.2: फी नाही 3.
पद क्र.4 ते 8: UR/OBC: ₹1000/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: ₹500/-] 4.
पद क्र.9 & 10: UR/OBC: ₹500/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: ₹250/-] |
||||||||||||||||||||||||||||||||||||
|
अर्ज
करण्याची पद्धत: Online |
||||||||||||||||||||||||||||||||||||
|
अर्ज
पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: The Deputy
Registrar, Indian Institute of Mass Communication, Aruna Asaf Ali Marg, New
JNU Campus, New Delhi – 110067 |
||||||||||||||||||||||||||||||||||||
|
महत्त्वाच्या
तारखा: ·
Online अर्ज करण्याची शेवटची
तारीख: 12 जानेवारी 2026 (05:00 PM) ·
अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 19 जानेवारी 2026 |
||||||||||||||||||||||||||||||||||||
|
महत्वाच्या
लिंक्स:
|
||||||||||||||||||||||||||||||||||||
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा