UPSC Civil Services Bharti 2026: UPSC मार्फत नागरी सेवा पूर्व परीक्षा 2026

UPSC Civil Services Bharti 2026: UPSC मार्फत नागरी सेवा 

पूर्व परीक्षा 2026

जाहिरात क्र.: 05/2026-CSE

Total: 933 जागा

परीक्षेचे नाव: नागरी सेवा पूर्व परीक्षा 2026 (Civil Services Preliminary Examination 2026)

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

IAS, IPS, IFS आणि इतर

933

Total

933

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट: 01 ऑगस्ट 2026 रोजी 21 ते 32 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC: ₹100/-    [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

अर्ज करण्याची पद्धत: Online

महत्त्वाच्या तारखा: 

·         Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 फेब्रुवारी 2025  (06:00 PM)

·         पूर्व परीक्षा: 24 मे 2026

महत्वाच्या लिंक्स:

Important Links


Online अर्ज

Apply Online

अधिकृत वेबसाइट

Click Here


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा