SSB Constable Bharti 2026: सशस्त्र सीमा बलात कॉन्स्टेबल
पदाच्या 827 जागांसाठी भरती
|
जाहिरात
क्र.: 524/RC/SSB/Combined Advt./CT to SI (Non-GD)/2025 |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||
|
Total: 827 जागा |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||
|
पदाचे
नाव & तपशील:
|
|||||||||||||||||||||||||||||||||||||||
|
शैक्षणिक
पात्रता: 1.
पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 01 वर्षे अनुभव 2.
पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना 3.
पद क्र.3 ते 10: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये ITI कोर्स +01 वर्ष अनुभव किंवा
संबंधित ITI डिप्लोमा 4.
पद क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ‘सेंट जॉन्स ॲम्ब्युलन्स ऑर्गनायझेशन’ (St. John’s Ambulance Organisation) किंवा ‘रेड क्रॉस
सोसायटी ऑफ इंडिया’ कडील प्रथमोपचार (First Aid) प्रमाणपत्र अभ्यासक्रम; (iii) केंद्र सरकार किंवा
राज्य सरकारांनी मान्यता दिलेल्या, किमान 50 बेडची क्षमता असलेल्या
रुग्णालय किंवा संस्थेमध्ये ‘नर्सिंग ऑर्डरली’ (Nursing Orderly) म्हणून किमान एक वर्षाचा
कामाचा अनुभव. |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||
|
वयाची
अट: 19 एप्रिल 2026 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] 1.
पद क्र.1, 2 & 11: 18 ते 27 वर्षे 2.
पद क्र.3 ते 9: 18 ते 23 वर्षे 3.
पद क्र.10: 18 ते 25 वर्षे |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||
|
नोकरी
ठिकाण: संपूर्ण भारत |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||
|
Fee: General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला:फी नाही] |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||
|
अर्ज
करण्याची पद्धत: Online |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||
|
महत्त्वाच्या
तारखा: ·
Online अर्ज करण्याची शेवटची
तारीख: 20 एप्रिल 2026 ·
परीक्षा: नंतर
कळविण्यात येईल. |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||
|
महत्वाच्या
लिंक्स:
|
|||||||||||||||||||||||||||||||||||||||
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा