Ratnagiri District Central Co-operative Bank Recruitment 2024

Ratnagiri DCC Bank Bharti- रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 179 जागांसाठी भरती

Ratnagiri District Central Co-operative Bank Recruitment 2024

जाहिरात क्र.: —

Total: 179 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

व्यवस्थापक (MGR)

03

2

उप व्यवस्थापक (Dy. MGR)

06

3

लिपिक (Clerk)

131

4

शिपाई (Peon)

39

Total

179

 

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) 03 वर्षे अनुभव   (iii) MS-CIT किंवा CCC - समतुल्य
  2. पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) 02 वर्षे अनुभव   (iii) MS-CIT किंवा CCC - समतुल्य
  3. पद क्र.3: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) MS-CIT किंवा CCC - समतुल्य
  4. पद क्र.4: 10 वी उत्तीर्ण

वयाची अट: 01 ऑगस्ट 2024 रोजी,

  1. पद क्र.1: 25 ते 40 वर्षे
  2. पद क्र.2: 25 ते 40 वर्षे
  3. पद क्र.3: 21 ते 40 वर्षे
  4. पद क्र.4: 18 ते 40 वर्षे

नोकरी ठिकाण: रत्नागिरी

Fee: ₹1000/-

महत्त्वाच्या तारखा: 

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 ऑगस्ट 2024 (04:00 PM)
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

महत्वाच्या लिंक्स:

Important Links

जाहिरात (PDF)

Click Here

Online अर्ज

Apply Online

अधिकृत वेबसाईट

Click Here

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा