NPCIL Bharti- न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 74 जागांसाठी भरती

 NPCIL Bharti- न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 74 जागांसाठी भरती

Nuclear Power Corporation of India Limited. NPCIL Recruitment 2024

महत्वाच्या लिंक्स:

Important Links

जाहिरात (PDF)

Click Here

Online अर्ज

Click Here

अधिकृत वेबसाईट

Click Here

 

जाहिरात क्र.: NAPS/HRM/01/2024

Total: 74 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

नर्स-A

01

2

स्टायपेंडरी ट्रेनी/सायंटिफिक असिस्टंट (ST/SA)(कॅटेगरी I)

12

3

स्टायपेंडरी ट्रेनी (ST/TN) (कॅटेगरी II)

60

4

एक्स-रे टेक्निशियन (टेक्निशियन-C)

01

Total

74

 

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: 12वी उत्तीर्ण+नर्सिंग & मिड-वाइफरी डिप्लोमा किंवा B.Sc.(Nursing) किंवा नर्सिंग प्रमाणपत्र+03 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: 60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/Electrical/Electronics) किंवा 60% गुणांसह B.Sc.(Physics-Chemistry / Mathematics /Statistics / Electronics/ Computer Science)
  3. पद क्र.3: 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण + ITI (Fitter/Electrician/Instrumentation) किंवा 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (PCM)
  4. पद क्र.4: (i) 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण  (ii) मेडिकल रेडिओग्राफी/एक्स-रे टेक्निक ट्रेड प्रमाणपत्र   (iii) 02 वर्षे अनुभव

वयाची अट: 05 ऑगस्ट 2024 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 18 ते 30 वर्षे
  2. पद क्र.2: 18 ते 25 वर्षे
  3. पद क्र.3: 18 ते 24 वर्षे
  4. पद क्र.4: 18 ते 25 वर्षे

नोकरी ठिकाण: उत्तर प्रदेश

Fee:  [SC/ST/ExSM/PWD/महिला:फी नाही]

  1. पद क्र.1 & 2: General/OBC/EWS: ₹150/-
  2. पद क्र.3 & 4: General/OBC/EWS: ₹100/-

महत्त्वाच्या तारखा: 

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 ऑगस्ट 2024 (04:00 PM)
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा