NHAI Bharti 2026: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात 40 जागांसाठी भरती

NHAI Bharti 2026: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात 40

जागांसाठी भरती

जाहिरात क्र.: नमूद नाही

Total: 40 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल)

40

Total

40

शैक्षणिक पात्रता: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी    (ii) GATE 2025

वयाची अट: 09 फेब्रुवारी 2026 रोजी 30 वर्षांपर्यंत. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: फी नाही.

अर्ज करण्याची पद्धत: Online

महत्त्वाच्या तारखा: 

·         Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 फेब्रुवारी 2026 (06:00 PM)

महत्वाच्या लिंक्स:

Important Links

वैध आरक्षण प्रमाणपत्रांचा नमुना

Click Here

जाहिरात (PDF)

Click Here

Online अर्ज

Apply Online

अधिकृत वेबसाइट

Click Here

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा