MPSC Group C Bharti 2026: MPSC मार्फत ‘गट-क’ पदांच्या 2619 जागांसाठी भरती

MPSC Group C Bharti 2026: MPSC मार्फत ‘गट-क’ पदांच्या 2619 जागांसाठी भरती

 

जाहिरात क्र.: 017/2026

Total: 2619 जागा

परीक्षेचे नाव: MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

विभाग

पद संख्या

1

उद्योग निरीक्षक

उद्योग ऊर्जा व  कामगार विभाग

09

2

तांत्रिक सहायक

वित्त विभाग

03

3

कर सहायक

वित्त विभाग

282

4

सहायक मोटार वाहन निरीक्षक, गट-क

गृह विभाग

461

5

लिपिक-टंकलेखक

मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालये

1864

Total

 

2619

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: इंजिनिअरिंग पदवी किंवा तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा विज्ञान शाखेतील पदवी
  2. पद क्र.2: पदवीधर
  3. पद क्र.3: (i) पदवीधर   (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  4. पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) ऑटोमोबाईल/ मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी किंवा समतुल्य
  5. पद क्र.5: (i) पदवीधर   (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

वयाची अट: 01 ऑक्टोबर 2026 रोजी, [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 19 ते 38 वर्षे
  2. पद क्र.2: 19 ते 38 वर्षे
  3. पद क्र.3: 18 ते 38 वर्षे
  4. पद क्र.4: 19 ते 38 वर्षे
  5. पद क्र.5: 19 ते 38 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

Fee: खुला प्रवर्ग: ₹394/-  [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: ₹294/-, माजी सैनिक: ₹44/-]

अर्ज करण्याची पद्धत: Online

महत्त्वाच्या तारखा: 

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 जुलै 2026
  • पूर्व परीक्षा (CBT): 27 सप्टेंबर 2026 पासून

महत्वाच्या लिंक्स:

Important Links

जाहिरात (PDF)

Click Here

Online अर्ज [Starting: 27 जून 2026] 

Apply Online

अधिकृत वेबसाइट

Click Here

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा