MCL Bharti 2026: महानदी कोलफील्ड्स लिमिटेड मध्ये 500
जागांसाठी भरती
|
जाहिरात
क्र.: MCL/HQ/Recruitment/Open/2026/31 |
||||||||||||
|
Total: 500 जागा |
||||||||||||
|
पदाचे
नाव & तपशील:
|
||||||||||||
|
शैक्षणिक
पात्रता: 1.
पद क्र.1: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स पदवी 2.
पद क्र.2: (i) 10वी
उत्तीर्ण (ii) ITI (Electrician) (iii) खाणींसाठीच्या आयई
नियमांनुसार एलटी परवाना किंवा सक्षम प्राधिकरणाने जारी
केलेला 440-550 व्होल्ट
खाणकाम भागांचा परवाना. |
||||||||||||
|
वयाची
अट: 28 मे 2026 रोजी
18 ते
30 वर्षे
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] |
||||||||||||
|
नोकरी
ठिकाण: ओडिशा |
||||||||||||
|
Fee: General/OBC/EWS: ₹1180/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही] |
||||||||||||
|
अर्ज
करण्याची पद्धत: Online |
||||||||||||
|
महत्त्वाच्या
तारखा: ·
Online अर्ज करण्याची शेवटची
तारीख: 28 मे 2026 (11:50 PM) ·
परीक्षा: नंतर
कळविण्यात येईल. |
||||||||||||
|
महत्वाच्या
लिंक्स:
|
||||||||||||
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा