LIC HFL Bharti 2026: LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 180
जागांसाठी भरती
|
जाहिरात
क्र.: नमूद नाही |
|||||||||
|
Total: 180 जागा |
|||||||||
|
पदाचे
नाव & तपशील:
|
|||||||||
|
शैक्षणिक
पात्रता: (i) 55% गुणांसह
कोणत्याही शाखेतील पदवी (ii) कॉम्प्युटर सिस्टीममधील ऑपरेटिंग आणि कामकाजाचे ज्ञान अनिवार्य आहे. |
|||||||||
|
वयाची
अट: 01 एप्रिल 2026 रोजी
21 ते
30 वर्षे. |
|||||||||
|
नोकरी
ठिकाण: संपूर्ण भारत |
|||||||||
|
Fee: ₹944/- |
|||||||||
|
अर्ज
करण्याची पद्धत: Online |
|||||||||
|
महत्त्वाच्या
तारखा: ·
Online अर्ज करण्याची शेवटची
तारीख: 30 एप्रिल 2026 ·
परीक्षा: जून 2026 |
|||||||||
|
महत्वाच्या
लिंक्स:
|
|||||||||
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा