Indian Army Women Agniveer Bharti 2026: भारतीय सैन्य महिला अग्निवीर भरती 2026

Indian Army Women Agniveer Bharti 2026: भारतीय सैन्य 

महिला अग्निवीर भरती 2026

जाहिरात क्र.: नमूद नाही

Total: पद संख्या नमूद नाही.

सहभागी राज्य: महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि दमण, दीव, दादरा & नगर हवेली राज्य

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

1

अग्निवीर (जनरल ड्यूटी) लष्करी महिला पोलीस

Total

शैक्षणिक पात्रता: 45% गुणांसह 10वी उत्तीर्ण.

शारीरिक पात्रता: उंची: 162 सेमी.

वयाची अट: जन्म 01 जुलै 2005 ते 01 जुलै 2009 दरम्यान.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: ₹250/-

अर्ज करण्याची पद्धत: Online

महत्त्वाच्या तारखा: 

·         Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 एप्रिल 2026

·         Phase I: परीक्षा (Online): 01 ते 15 जून 2026

·         Phase II: भरती मेळावा

महत्वाच्या लिंक्स:

Important Links

जाहिरात (PDF)

Click Here

Online अर्ज

Apply Online

अधिकृत वेबसाइट

Click Here


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा