IIFCL Bharti 2026: इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लि. मध्ये 37 जागांसाठी भरती

IIFCL Bharti 2026: इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लि. 

मध्ये 37 जागांसाठी भरती

जाहिरात क्र.: IIFCL/HCM/2026/03 & IIFCL/HCM/2026/04

Total: 37 जागा

पदाचे नाव & तपशील:

जा. क्र.

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

IIFCL/HCM/2026/03

1

मॅनेजर (ग्रेड B)

04

IIFCL/HCM/2026/04

2

असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A)

33

Total

37

शैक्षणिक पात्रता: 

1.     पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा किंवा LLB/CA/CS/CMA/ICWA/B.Tech/B.E. किंवा अभियांत्रिकी / पर्यावरण व्यवस्थापन किंवा पर्यावरण विज्ञान यांमधील पदव्युत्तर पदवी / पदविका; अथवा समाजकार्य / समाजशास्त्र / मानववंशशास्त्र / आर्थिक विकास सेवा यांमधील M.Sc. किंवा पदव्युत्तर शिक्षण.  (ii) 02 वर्षे अनुभव

2.     पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा किंवा LLB/CA/CS/CMA/ICWA/B.Tech/B.E.  किंवा अभियांत्रिकी / पर्यावरण व्यवस्थापन किंवा पर्यावरण विज्ञान यांमधील पदव्युत्तर पदवी / पदविका; अथवा समाजकार्य / समाजशास्त्र / मानववंशशास्त्र / आर्थिक विकास सेवा यांमधील M.Sc. किंवा पदव्युत्तर शिक्षण.  (ii) 02 वर्षे अनुभव

वयाची अट: 28 फेब्रुवारी 2026 रोजी  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

1.     पद क्र.1: 40 वर्षांपर्यंत

2.     पद क्र.2: 21 ते 30 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC/EWS: ₹600/- [SC/ST/PWD: ₹100/-]

अर्ज करण्याची पद्धत: Online

महत्त्वाच्या तारखा: 

·         Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 एप्रिल 2026

·         परीक्षा: मे/जून 2026

महत्वाच्या लिंक्स:

Important Links

जाहिरात (PDF)

पद क्र.1: Click Here

पद क्र.2: Click Here

Online अर्ज

Apply Online

अधिकृत वेबसाइट

Click Here

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा