CRPF Constable Bharti 2026: केंद्रीय राखीव पोलीस दलात 9195 जागांसाठी मेगाभरती

CRPF Constable Bharti 2026: केंद्रीय राखीव पोलीस दलात 

9195 जागांसाठी मेगाभरती

जाहिरात क्र.: नमूद नाही

Total: 9195 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

कॉन्स्टेबल (ट्रेड्समन & टेक्निकल)

9175

2

कॉन्स्टेबल (पायोनियर विंग)

20

Total

9195

शैक्षणिक पात्रता: 

1.     कॉन्स्टेबल (ड्रायव्हर): (i) 10वी उत्तीर्ण     (ii) अवजड वाहन चालक परवाना

2.     कॉन्स्टेबल (मेकॅनिक मोटर व्हेईकल): (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI (मेकॅनिक मोटर व्हेईकल)   (iii) 01 वर्ष अनुभव

3.     कॉन्स्टेबल (पायोनियर विंग): (i) 10वी उत्तीर्ण  (ii) मेसनरी किंवा इलेक्ट्रिशियन ट्रेड मध्ये 01 वर्ष अनुभव

4.     उर्वरित ट्रेड: 10वी उत्तीर्ण

शारीरिक पात्रता: 

प्रवर्ग

उंची 

छाती

पुरुष 

महिला

पुरुष

General/OBC

170 सें.मी.

157 सें.मी.

80 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त

ST

162.5 सें.मी.

150 सें.मी.

76 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त

वयाची अट: 01 जानेवारी 2026 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

1.     कॉन्स्टेबल (ड्रायव्हर): 21 ते 27 वर्षे

2.     उर्वरित ट्रेड: 18 ते 23 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

अर्ज करण्याची पद्धत: Online

महत्त्वाच्या तारखा: 

·         Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 मे 2026

·         परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

महत्वाच्या लिंक्स:

Important Links

जाहिरात (PDF)

Click Here

Online अर्ज [Starting: 20 एप्रिल 2026]

Apply Online

अधिकृत वेबसाइट

Click Here

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा