BRO Bharti 2026: सीमा रस्ते संघटनेत 899 जागांसाठी भरती
|
जाहिरात
क्र.: 01/2026 |
||||||||||||||||||||||||||||||||
|
Total: 899 जागा |
||||||||||||||||||||||||||||||||
|
पदाचे
नाव & तपशील:
|
||||||||||||||||||||||||||||||||
|
शैक्षणिक
पात्रता: 1.
पद क्र.1: 12वी
(विज्ञान) उत्तीर्ण + आर्किटेक्चर किंवा ड्राफ्ट्समनशिपमध्ये दोन वर्षांचे
प्रमाणपत्र किंवा
ड्राफ्ट्समन (सिव्हिल) प्रमाणपत्र + 01 वर्ष अनुभव 2.
पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. 3.
पद क्र.3: (i) 12वी उत्तीर्ण (ii) वाहने किंवा अभियांत्रिकी उपकरणांशी संबंधित साठवणूक ज्ञान असणे. किंवा
समतुल्य 4.
पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (वायरलेस ऑपरेटर किंवा रेडिओ मेकॅनिक) 5.
पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड मोटार वाहन चालवण्याचा परवाना असणे; किंवा
डोझर/एक्स्कॅव्हेटर चालवण्याचा परवाना आणि डोझर/एक्स्कॅव्हेटर चालवण्याचा सहा
महिन्यांचा अनुभव 6.
पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (ऑटो इलेक्ट्रिशियन) |
||||||||||||||||||||||||||||||||
|
शारीरिक
पात्रता:
|
||||||||||||||||||||||||||||||||
|
वयाची
अट: 01 जून 2026 रोजी
18 ते
27 वर्षे
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] |
||||||||||||||||||||||||||||||||
|
नोकरी
ठिकाण: संपूर्ण भारत |
||||||||||||||||||||||||||||||||
|
Fee: General/OBC/EWS/ExSM: ₹50/- [SC/ST: फी नाही] |
||||||||||||||||||||||||||||||||
|
अर्ज
करण्याची पद्धत: Offline |
||||||||||||||||||||||||||||||||
|
अर्ज
पाठविण्याचा पत्ता: Commandant BRO School & Centre,
Dighi Camp, Pune-411015 |
||||||||||||||||||||||||||||||||
|
महत्त्वाच्या
तारखा: ·
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 04 जुलै 2026 ·
परीक्षा: नंतर
कळविण्यात येईल. |
||||||||||||||||||||||||||||||||
|
महत्वाच्या
लिंक्स:
|
||||||||||||||||||||||||||||||||
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा