BMC Bharti - बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1846 जागांसाठी भरती


BMC Bharti - 
बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1846 जागांसाठी भरती

Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2024

 जाहिरात क्र.: MPR/7814

Total: 1846 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

 

1

कार्यकारी सहायक (लिपिक)

1846

 

Total

1846

 

शैक्षणिक पात्रता: (i) 45% गुणांसह वाणिज्य/विज्ञान/कला/विधी पदवी  (ii) इंग्रजी व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.  (iii) MS-CIT किंवा CCC

वयाची अट: 14 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: मुंबई

Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/-]

महत्त्वाच्या तारखा: 

·         Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 ऑक्टोबर 2024

·         परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

महत्वाच्या लिंक्स:

Important Links

जाहिरात (PDF)

Click Here

Online अर्ज

Apply Online

अधिकृत वेबसाईट

Click Here

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा