UIIC Bharti 2026: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि. मध्ये 225 जागांसाठी भरती
|
जाहिरात
क्र.: HO:HRM:REC:AO:1:2026 |
||||||||||||
|
Total: 225 जागा |
||||||||||||
|
पदाचे
नाव & तपशील:
|
||||||||||||
|
शैक्षणिक
पात्रता: 1.
पद क्र.1: 60% गुणांसह
कोणत्याही शाखेतील पदवी /पदव्युत्तर पदवी [SC/ST/PWD: 55% गुण] 2.
पद क्र.2: 60% गुणांसह
इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी [SC/ST/PWD: 55% गुण] |
||||||||||||
|
वयाची
अट: 30 जून
2026 रोजी
21 ते
30 वर्षे
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] |
||||||||||||
|
नोकरी
ठिकाण: संपूर्ण
भारत |
||||||||||||
|
Fee: General/OBC/EWS: ₹1000/- [SC/ST/ExSM/महिला: ₹250/-] |
||||||||||||
|
अर्ज
करण्याची पद्धत: Online |
||||||||||||
|
महत्त्वाच्या
तारखा: ·
Online अर्ज करण्याची शेवटची
तारीख: 28 सप्टेंबर 2026 ·
पूर्व परीक्षा (Tier I): 22 ऑक्टोबर 2026 ·
मुख्य परीक्षा (Tier II): 30 नोव्हेंबर 2026 |
||||||||||||
|
महत्वाच्या
लिंक्स:
|
||||||||||||

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा