रविवार, १३ सप्टेंबर, २०२६

SSC CPO Bharti 2026: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1871 जागांसाठी भरती

SSC CPO Bharti 2026: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1871 जागांसाठी भरती



जाहिरात क्र.: E/37/2026-C-2

Total: 1871 जागा

परीक्षेचे नाव: दिल्ली पोलीस & CISF मधील उपनिरीक्षक परीक्षा 2026

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (Exe.) – (पुरुष)

205

2

दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (Exe.) – (महिला)

112

3

CAPF मधील उपनिरीक्षक (GD)

1320

4

CAPF मधील उपनिरीक्षक (Fire) (पुरुष)

234

Total

1871

शैक्षणिक पात्रता:

1.     पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) हलके वाहन चालक परवाना (LMV)

2.     पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी

3.     पद क्र.3: कोणत्याही शाखेतील पदवी

4.     पद क्र.4: B.Sc (फिजिक्स, केमिस्ट्री & मॅथेमॅटिक्स) किंवा 10वी उत्तीर्ण + इंजिनिअरिंग डिप्लोमा (मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, ऑटोमोबाईल्स, केमिकल, मायनिंग, एरोनॉटिकल, टेलिकम्युनिकेशन)

वयाची अट: 01 ऑगस्ट 2026 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

1.     पद क्र.1 ते 3: 20 ते 25 वर्षे

2.     पद क्र.4: 18 ते 30 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: GEN/OBC: ₹100/-   [SC/ST/ExSM: फी नाही]

अर्ज करण्याची पद्धत: Online

महत्त्वाच्या तारखा: 

·         Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2026 (11:00 PM)

·         परीक्षा: नमूद नाही

महत्वाच्या लिंक्स:

Important Links

जाहिरात (PDF)

Click Here

Online अर्ज

Apply Online

अधिकृत वेबसाइट

Click Here

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा