CRPF Sports Quota Bharti 2026 लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
CRPF Sports Quota Bharti 2026 लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, २४ सप्टेंबर, २०२६

CRPF Sports Quota Bharti 2026: केंद्रीय राखीव पोलीस दलात खेळाडूंच्या 521 जागांसाठी भरती

CRPF Sports Quota Bharti 2026: केंद्रीय राखीव पोलीस दलात खेळाडूंच्या 521 जागांसाठी भरती



जाहिरात क्र.: R.II-21/2026-Sports

Total: 521 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

हेड कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) – स्पोर्ट्स कोटा

182

2

कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) – स्पोर्ट्स कोटा

339

Total

521

शैक्षणिक पात्रता:

1.     पद क्र.1: 12वी उत्तीर्ण

2.     पद क्र.2: 10 वी उत्तीर्ण

क्रीडा पात्रता:  मान्यताप्राप्त आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेले; राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा किंवा चॅम्पियनशिपमध्ये राज्य/केंद्रशासित प्रदेशाचे प्रतिनिधित्व करून तिसऱ्या स्थानापर्यंतचे पदक किंवा स्थान मिळवलेले; आंतर-विद्यापीठीय वैयक्तिक स्पर्धांमध्ये प्रथम किंवा द्वितीय स्थान मिळवलेले किंवा सांघिक स्पर्धेत अंतिम फेरी गाठलेले; अथवा कनिष्ठ (ज्युनियर) राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सुवर्ण किंवा रौप्य पदक जिंकलेले उमेदवार.

वयाची अट: 01 ऑगस्ट 2026 रोजी 18 ते 23 वर्षे [UR:05 वर्षे सूट, SC/ST: 10 वर्षे सूट, OBC: 08 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: GEN/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

अर्ज करण्याची पद्धत: Online

महत्त्वाच्या तारखा: 

·         Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 नोव्हेंबर 2026

·         अर्ज दुरुस्ती: 12 ते 14 नोव्हेंबर 2026

महत्वाच्या लिंक्स:

Important Links

जाहिरात (PDF)

Click Here

Online अर्ज [Starting: 12 ऑक्टोबर 2026]

Apply Online

अधिकृत वेबसाइट

Click Here