Yash Computer IT
Free Police Bharati Mock Test, MPSC Prelims Test, MHT-CET Mock Test, All Exam Mock Test, CCC Mock Tests, Tally Tests, Photoshop Tests, CorelDraw Tests, MS-CIT Tests, InDesing Tests, PageMaker Tests, MS Office Notes, Tally Information, Computer Notes, E-Seva, Job, AI Tools Information, नोकरी व सरकारी योजना मराठीत – सगळं एकाच ठिकाणी.
सोमवार, २३ जून, २०२५
Online Tests
📝 Online Tests
मंगळवार, १३ मे, २०२५
Admission
Inquiry Form & Admission Attachment Admission Formबुधवार, २६ जून, २०२४
Online Test
प्रश्न सोडवा.
डेटा प्रोसेसिंग म्हणजे काय – कशी केली
जाते, प्रकार, पद्धती आणि उपयोग
अँटीव्हायरस म्हणजे काय, प्रकार, कसे करते कार्य? फायदे आणि तोटे, संपूर्ण माहिती
कॉम्प्युटर माऊसचे प्रकार आणि त्यांचीसविस्तर माहिती
कॉम्प्युटर कीबोर्डचे 10 प्रकार आणि त्यांची सविस्तर माहिती
मायक्रो कॉम्प्युटर म्हणजे काय – इतिहास, प्रकार आणि फायदे, तोटे, संपूर्ण माहिती
सॉलिड स्टेट ड्राईव्ह म्हणजे काय – प्रकार , फायदे, संपूर्ण माहिती
हार्ड डिस्क म्हणजे काय – प्रकार, कसे करते कार्य? संपूर्ण माहिती
प्रिंटर म्हणजे काय – प्रकार, इतिहास, उपयोग, संपूर्ण माहिती
मॉनिटर म्हणजे काय – इतिहास, प्रकार, जाणून घ्या संपूर्ण माहिती
शुक्रवार, २१ जून, २०२४
Youtube चॅनेल 'Yash Computer IT' ला सबस्क्राइब करा.
कंप्यूटर चे कोर्सेस व कंप्यूटर विषयीचे संपूर्ण ज्ञान मराठी भाषेतून देणारे लोकप्रिय Youtube चॅनेल 'Yash Computer IT' ला सबस्क्राइब करा. आणि आयुष्यभरासाठी कंप्यूटर विसरण्याची भीती मनातून घालवा.
आमच्या चॅनेल वरती आपल्याला CCC, MS-CIT, Basic Computer, जसे की Windows 10, MS-Word, MS-Excel, MS-Power Point, Internet Concept, CCC Exam Preparation तसेच Corel Draw, InDesing, PageMaker, Photoshop, Tally Accounting, Video Editing, Graphics Designing सारखे इतर कंप्यूटर चे कोर्सेस मोफत शिकता येतील.
आणि हे सर्व कोर्सेस कंप्यूटर क्लासेल मध्ये शिकवत असलेल्या पद्धतीने प्रमाणे व त्यापेक्षाही एड्व्हान्स प्रकारे घेतलेले आहेत. यामधील सर्व व्हिडिओ हे 'Yash Computer Education' शाखा Dahanu Kosbad Hill / Kasa या क्लासेस मार्फत रेकॉर्ड केलेली आहेत.
CCC Video पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर click करून Registration करा. व Video फ्रि मध्ये बघा.

