SSC MTS Bharti - स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांच्या 9583 जागांसाठी भरती

 SSC MTS Bharti - स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांच्या 9583 जागांसाठी भरती

SSC Multi-Tasking (Non-Technical) Staff, and Havaldar (CBIC & CBN) Examination, 2024-Last Date Extended

जाहिरात क्र.: —

Total: 8326 9583 जागा

Advertisement

परीक्षेचे नाव: मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) & हवालदार (CBIC & CBN) परीक्षा 2024

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ (MTS)

4887 6144

2

हवालदार (CBIC & CBN)

3439

Total

9583

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.
  2. पद क्र.2: 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.

वयाची अट: 01 ऑगस्ट 2024 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. MTS & हवालदार (CBN): 18 ते 25 वर्षे
  2. हवालदार (CBIC): 18 ते 27 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC: ₹100/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

महत्त्वाच्या तारखा: 

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जुलै 2024 03 ऑगस्ट 2024 (11:00 PM)
  • परीक्षा (CBT): ऑक्टोबर/नोव्हेंबर 2024

महत्वाच्या लिंक्स:

Important Links

शुद्धीपत्रक

Click Here

जाहिरात (PDF)

Click Here

Online अर्ज

Apply Online

अधिकृत वेबसाईट

Click Here

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा