SSC CGL Bharti- स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 17727 जागांसाठी भरती

SSC CGL Bharti- स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 17727 जागांसाठी भरती

Staff Selection Commission Combined Graduate Level Examination 2024,  SSC CGL Recruitment 2024

जाहिरात क्र.: —

Total: 17727 जागा

परीक्षेचे नाव: SSC संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2024

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

असिस्टंट सेक्शन ऑफिसर

17727

2

असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर

3

इस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स

4

इन्स्पेक्टर

5

असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर

6

सब इंस्पेक्टर

7

एक्झिक्युटिव असिस्टंट

8

रिसर्च असिस्टंट

9

डिविजनल अकाउंटेंट

10

सब इंस्पेक्टर (CBI)

11

सब इंस्पेक्टर/जुनियर इंटेलिजन्स ऑफिसर

12

कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी

13

ऑडिटर

14

अकाउंटेंट

15

अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट

16

पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट

17

वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक

18

सिनियर एडमिन असिस्टंट

19

कर सहाय्यक

20

सब-इस्पेक्टर (NIA)

Total

17727

शैक्षणिक पात्रता:

  1. कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी: पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.
  2. उर्वरित पदे: कोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट: 01 ऑगस्ट 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 20 ते 30 वर्षे, 18 ते 30 वर्षे
  2. पद क्र.2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 11: 18 ते 30 वर्षे
  3. पद क्र.10: 20 ते 30 वर्षे
  4. पद क्र.12: 18 ते 32 वर्षे
  5. पद क्र.13 ते 20: 18 ते 27 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC: ₹100/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

महत्त्वाच्या तारखा: 

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 जुलै 2024 (11:00 PM)
  • Tier I परीक्षा: सप्टेंबर/ऑक्टोबर 2024
  • Tier II परीक्षा: डिसेंबर 2024

 

महत्वाच्या लिंक्स:

Important Links

जाहिरात (PDF)

Click Here

Online अर्ज

Click Here

अधिकृत वेबसाईट

Click Here

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा