Post Office GDS Bharti 2026: भारतीय डाक विभागात 28000+जागांसाठी मेगाभरती

Post Office GDS Bharti 2026: भारतीय डाक 

विभागात 28000+जागांसाठी मेगाभरती

जाहिरात क्र.: 17-37/2025-GDS (Pt.I)

Total: 28000+ जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)

28000+

2

GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)

3

डाक सेवक

Total

28000+

शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) संगणकाचे ज्ञान  (iii) सायकलिंगचे ज्ञान

वयाची अट: 16 फेब्रुवारी 2026 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/PWD/Transwomen/महिला: फी नाही]

अर्ज करण्याची पद्धत: Online

महत्त्वाच्या तारखा: 

·         Online एक-वेळ नोंदणी करण्याची तारीख: 31 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2026

·         Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 फेब्रुवारी 2026 (05:00 PM)

·         अर्ज संपादित (Edit) करण्याची तारीख: 18 ते 19 फेब्रुवारी 2026

महत्वाच्या लिंक्स:

Important Links

Online अर्ज

Apply Online

अधिकृत वेबसाइट

Click Here

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा