PNB Apprentice Bharti 2026: पंजाब नॅशनल बँकेत 5138 जागांसाठी भरती

PNB Apprentice Bharti 2026: पंजाब नॅशनल बँकेत 5138 

जागांसाठी भरती

जाहिरात क्र.: HRD/APPRENTICE/ADVT/2025-26

Total: 5138 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

अप्रेंटिस

5138

Total

5138

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट: 01 जानेवारी 2026 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC/EWS (पुरुष): ₹944/- [महिला: ₹708/-, SC/ST/PWD (पुरुष/महिला)/Transgender: ₹236/-]

अर्ज करण्याची पद्धत: Online

महत्त्वाच्या तारखा: 

·         Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 फेब्रुवारी 2026

·         परीक्षा: मार्च 2026

महत्वाच्या लिंक्स:

Important Links

जाहिरात (PDF)

Click Here

Online अर्ज [Starting: 08 फेब्रुवारी 2026]

Apply Online

अधिकृत वेबसाइट

Click Here

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा