ZP Palghar Bharti - पालघर जिल्हा परिषदेत शिक्षक पदांच्या 1891 जागांसाठी भरती
Palghar Zilla Parishad Recruitment 2024
जाहिरात क्र.: पाजिप/शिक्षण/प्राथ/आस्था/वशी-546/2024/1246
Total: 1891 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. |
पदाचे
नाव |
पद
संख्या |
1 |
प्राथमिक शिक्षक (कंत्राटी) |
1891 |
2 |
पदवीधर प्राथमिक शिक्षक (कंत्राटी) |
|
Total |
1891 |
शैक्षणिक पात्रता:
1.
पद क्र.1: HSC, D.Ed./D.El.Ed/D.T.Ed./TCH, TET / CTET पेपर 1
2.
पद क्र.2: D.Ed./D.El.Ed/D.T.Ed./TCH किंवा B.Ed./B.A.Ed./B.Sc.Ed., TET/CTET पेपर 2 -TAIT
वयाची अट: — |
||||||||
नोकरी ठिकाण: पालघर |
||||||||
Fee: फी नाही. |
||||||||
अर्ज पाठविण्याचा पत्ता: शिक्षणाधिकारी
(प्राथमिक), जि. प. पालघर नवीन जिल्हा परिषद इमारत, दालन क्र. 17,कोळगाव, पालघर, बोईसर रोड, पालघर (प.) |
||||||||
महत्त्वाच्या तारखा: ·
अर्ज सादर
करण्याची शेवटची तारीख: 23 ऑगस्ट 2024 |
||||||||
महत्वाच्या लिंक्स:
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा