Nashik Fireman Bharti 2025: नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागात 186 जागांसाठी भरती

Nashik Fireman Bharti 2025: नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागात 186 जागांसाठी भरती

जाहिरात क्र.: 02/2025

Total: 186 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

चालक-यंत्र चालक/वाहन चालक (अग्निशमन)

36

2

फायरमन (अग्निशामक)

150

Total

186

शैक्षणिक पात्रता:

1.      पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, मुंबई यांचा 06 महिने कालावधीचा अग्निशामक पाठ्यक्रम पुर्ण केलेला असल्यास प्राधान्य.  (iii) वाहनचालक या पदावर किमान 03 वर्षे काम केल्याचा अनुभव

2.      पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, मुंबई यांचा 06 महिने कालावधीचा अग्निशामक पाठ्यक्रम पुर्ण केलेला असावा.

शारीरिक पात्रता: 

पुरुष

महिला

उंची

165 सेमी

157 सेमी

छाती

81 सेमी, फुगवून 05 सेमी जास्त

वजन

50 KG

46 KG

वयाची अट: 01 डिसेंबर 2025 रोजी 18 ते 28 वर्षे [मागासवर्गीय/अनाथ/आ.दु.घ: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: नाशिक

Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/अनाथ: ₹900/-]

अर्ज करण्याची पद्धत: Online

महत्त्वाच्या तारखा: 

·         Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 डिसेंबर 2025 16 डिसेंबर 2025 (11:55 PM)

·         परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

महत्वाच्या लिंक्स:

Important Links

Online अर्ज 

Apply Online

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा