Mumbai Home Guard Bharti 2025 बृहन्मुंबई होमगार्ड भरती 2025

Mumbai Home Guard Bharti 2025: बृहन्मुंबई होमगार्ड भरती 2025



Total: 2771 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

होमगार्ड

Total

शैक्षणिक पात्रता: किमान 10वी उत्तीर्ण.

शारीरिक पात्रता:

उंची

छाती

धावणे

पुरुष

162 से.मी.

76 सेमी व फुगवून 5 सेमी जास्त

1600 मीटर

महिला

150 से.मी.

800 मीटर

वयाची अट: 31 जुलै 2024 रोजी 20 ते 50 वर्षे.

नोकरी ठिकाण: मुंबई

Fee: फी नाही.

महत्त्वाच्या तारखा: 

·         Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 जानेवारी 2025

महत्वाच्या लिंक्स:

Important Links

जाहिरात (PDF)

Click Here

Online अर्ज

Apply Online

अधिकृत वेबसाईट

Click Here

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा