MJP Bharti 2025: महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात 290 जागांसाठी भरती
|
जाहिरात क्र.: एमजेआय-२०२५/सीआर-४१/आस्था-३ |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||
|
Total: 290 जागा |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||
|
पदाचे नाव & तपशील:
|
|||||||||||||||||||||||||||||||||||||||
|
शैक्षणिक पात्रता: 1.
पद क्र.1: (i) B.Com किंवा समतुल्य (ii) 10 वर्षे अनुभव 2.
पद क्र.2: (i) M.Com किंवा समतुल्य (ii) 05 वर्षे अनुभव 3.
पद क्र.3: B.Com 4.
पद क्र.4: B.Com 5.
पद क्र.5: सिव्हिल
इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी 6.
पद क्र.6: मॅकेनिकल/ऑटोमोबाईल/प्रोडक्शन
इंजिनिअरिंग/प्रोडक्शन टेक्नोलॉजी डिप्लोमा 7.
पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. 8.
पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. 9.
पद क्र.9: (i) पदवीधर (ii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. 10. पद क्र.10: (i) 10वी उत्तीर्ण
(ii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. 11. पद क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण
(ii) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||
|
वयाची अट: 01 नोव्हेंबर 2025 रोजी [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 05 वर्षे सूट] 1.
पद क्र.1: 45 वर्षांपर्यंत 2.
पद क्र.2 ते 11: 18 ते 38 वर्षे |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||
|
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||
|
Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग: ₹900/-] |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||
|
अर्ज करण्याची पद्धत: Online |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||
|
महत्त्वाच्या तारखा: ·
Online
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 डिसेंबर 2025 ·
परीक्षा: नंतर कळविण्यात
येईल. |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||
|
महत्वाच्या लिंक्स:
|
|||||||||||||||||||||||||||||||||||||||
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा