Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2026: मिरा भाईंदर महानगरपालिकेत 113 जागांसाठी भरती
|
जाहिरात
क्र.: मनपा/सांव.आ.वि./१६७/२०२६-२७ |
|||||||||
|
Total: 113 जागा |
|||||||||
|
पदाचे
नाव & तपशील:
|
|||||||||
|
शैक्षणिक
पात्रता: MBBS / MD / MS /BAMS / B.Sc./ B.Sc.(Nursing)/12वी उत्तीर्ण/D.Pharm/ANM |
|||||||||
|
वयाची
अट: 04 मे 2026 रोजी, 1.
रेडिओलॉजिस्ट, बालरोगतज्ज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (MD), पूर्णवेळ वैद्यकीय
अधिकारी & अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी: 69 वर्षांपर्यंत 2.
उर्वरित पदे: 18 ते 38 वर्षे
[राखीव प्रवर्ग: 05 वर्षे
सूट] |
|||||||||
|
नोकरी
ठिकाण: मिरा भाईंदर |
|||||||||
|
Fee: फी नाही |
|||||||||
|
अर्ज
करण्याची पद्धत: Online |
|||||||||
|
अर्ज
स्वीकारण्याचा पत्ता: अर्ज स्वीकारण्याचा पत्ताः सार्वजनिक
आरोग्य विभाग, डॉ.
बाबासाहेब आंबेडकर भवन, मांडली
तलाव, तळ
मजला, भाईंदर
(प.), ता.
जि. ठाणे-401101. |
|||||||||
|
महत्त्वाच्या
तारखा: ·
Online अर्ज करण्याची शेवटची
तारीख: 04 मे 2026 ·
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 04 मे 2026 |
|||||||||
|
महत्वाच्या
लिंक्स:
|
|||||||||
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा