Maharashtra Shikshak Bharti 2026: महाराष्ट्र राज्य शिक्षक मेगाभरती

Maharashtra Shikshak Bharti 2026: महाराष्ट्र राज्य शिक्षक मेगाभरती

जाहिरात क्र.: नमूद नाही

Total: 30,209 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

शिक्षण सेवक/ शिक्षक

30,209

Total

30,209

पदनिहाय रिक्त पदांचा तपशील:

अ. क्र

पद प्रकार

पद संख्या

1

इयत्ता 1ली ते 5वी

14,320

2

इयत्ता 06वी ते 8वी

10,012

3

इयत्ता 09वी ते 10वी

5,513

4

इयत्ता 11वी ते 12वी

364

Total

30,209

व्यवस्थापननिहाय रिक्त पदांचा तपशील:

अ. क्र

व्यवस्थापन

मुलाखतीशिवाय पद संख्या

मुलाखतीसह पद संख्या

एकूण पद संख्या

1

जिल्हा परिषद

13,351

13,351

2

नगर पालिका/परिषद

280

280

3

महानगरपालिका

1,954

1,954

4

 आदिवासी विकास विभाग शासकीय शाळा

2,421

2421

5

शासकीय विद्यानिकेतन

56

56

6

खाजगी शैक्षणिक संस्था

1,819

10,328

12,148

Total

19,881

10,328

30,209

शैक्षणिक पात्रता:

1.     इयत्ता 1ली ते 5वी: (i) D.Ed./D.El.Ed./B.Ed. (शासनाच्या नियमानुसार)  (ii) TAIT 2025   (iii) Maharashtra TET

2.     इयत्ता 06वी ते 8वी: (i) D.Ed./D.El.Ed./B.Ed. (शासनाच्या नियमानुसार)  (ii) TAIT 2025  (iii) Maharashtra TET

3.     इयत्ता 09वी ते 10वी: (i) संबंधित विषयातील पदवी + B.Ed. (ii) TAIT 2025  (iii) Maharashtra TET/इतर पात्रता–अधिकृत जाहिरातीनुसार (लागू असल्यास)

4.     इयत्ता 11वी ते 12वी: (i) संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी + B.Ed.  (ii) TAIT 2025

वयाची अट: 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

Fee: 

अर्ज करण्याची पद्धत: Online

सूचना: पवित्र पोर्टल TAIT 2025 टप्पा-1 अंतर्गत उमेदवारांना दिनांक 06 ते 11 ऑगस्ट 2026 या कालावधीमध्ये प्राधान्यक्रम जनरेट करून लॅाक करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

महत्त्वाच्या तारखा: 

·        पसंतीक्रम नोंदविण्याची शेवटची तारीख: 11 ऑगस्ट 2026

महत्वाच्या लिंक्स:

Important Links

जाहिरात (PDF)

Click Here

Online अर्ज

Apply Online

अधिकृत वेबसाइट

Click Here

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा