ISRO Bharti 2026: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत 336 जागांसाठी भरती

ISRO Bharti 2026: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत 336 जागांसाठी भरती

जाहिरात क्र.: ISRO:ICRB:01(A-JPA):2026 dated 27-07-2026

Total: 244 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

असिस्टंट

113

2

ज्युनियर पर्सनल असिस्टंट

81

3

उच्च श्रेणी लिपिक

22

4

स्टेनोग्राफर

10

5

असिस्टंट (अंतराळ विभागांतर्गत स्वायत्त संस्थांमध्ये भरती)

17

6

ज्युनियर पर्सनल असिस्टंट (अंतराळ विभागांतर्गत स्वायत्त संस्थांमध्ये भरती)

01

Total

244

शैक्षणिक पात्रता:

1.     पद क्र.1: (i) 60% गुणांसह पदवी   (ii) संगणक वापराचे नैपुण्य.

2.     पद क्र.2: (i) 60% गुणांसह पदवी किंवा 60% गुणांसह कमर्शियल/सेक्रेटेरियल प्रॅक्टिसमधील डिप्लोमा+स्टेनो-टाइपिस्ट/स्टेनोग्राफर म्हणून एक वर्षाचा अनुभव  (ii) इंग्रजी स्टेनोग्राफी 60 श.प्र.मि.   (iii) संगणक वापराचे नैपुण्य.

3.     पद क्र.3: (i) 60% गुणांसह पदवी  (ii) संगणक वापराचे नैपुण्य.

4.     पद क्र.4: (i) 60% गुणांसह पदवी किंवा 60% गुणांसह कमर्शियल/सेक्रेटेरियल प्रॅक्टिसमधील डिप्लोमा+स्टेनो-टाइपिस्ट/स्टेनोग्राफर म्हणून एक वर्षाचा अनुभव  (ii) इंग्रजी स्टेनोग्राफी 60 श.प्र.मि.   (iii) संगणक वापराचे नैपुण्य.

5.     पद क्र.5: (i) 60% गुणांसह पदवी  (ii) संगणक वापराचे नैपुण्य.

6.     पद क्र.6: (i) 60% गुणांसह पदवी किंवा 60% गुणांसह कमर्शियल/सेक्रेटेरियल प्रॅक्टिसमधील डिप्लोमा+स्टेनो-टाइपिस्ट/स्टेनोग्राफर म्हणून एक वर्षाचा अनुभव  (ii) इंग्रजी स्टेनोग्राफी 60 श.प्र.मि.   (iii) संगणक वापराचे नैपुण्य.

वयाची अट: 16 ऑगस्ट 2026 रोजी 18 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: ₹500/-

अर्ज करण्याची पद्धत: Online

महत्त्वाच्या तारखा: 

·         Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 ऑगस्ट 2026 (11:55 PM)

·         परीक्षा: नंतर कळविण्यात येईल

महत्वाच्या लिंक्स:

Important Links

जाहिरात (PDF)

Click Here

Online अर्ज

Apply Online

अधिकृत वेबसाइट

Click Here

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा