IPPB Bharti 2025: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत 348 जागांसाठी भरती

IPPB Bharti 2025: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत 348 जागांसाठी

भरती

जाहिरात क्र.: IPPB/CO/HR/RECT./2025-26/03

Total: 344 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

एक्झिक्युटिव

344

Total

344

शैक्षणिक पात्रता:  कोणत्याही शाखेतील पदवी

वयाची अट: 01 ऑगस्ट 2025 रोजी 20 ते 35 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: ₹750/-

अर्ज करण्याची पद्धत: Online

महत्त्वाच्या तारखा: 

·         Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 ऑक्टोबर 2025

महत्वाच्या लिंक्स:

Important Links

Online अर्ज

Apply Online

अधिकृत वेबसाइट

Click Here


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा