Indian Army ZRO Pune Bharti 2026: भारतीय सैन्य भरती
2026 [सोल्जर टेक्निकल & सिपॉय फार्मा]
|
जाहिरात
क्र.: नमूद नाही. |
||||||||||
|
Total: पद संख्या नमूद नाही. |
||||||||||
|
सहभागी
राज्य: महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि दमण, दीव, दादरा & नगर हवेली राज्य |
||||||||||
|
पदाचे
नाव & तपशील:
|
||||||||||
|
शैक्षणिक
पात्रता: 1.
पद क्र.1: 50% गुणांसह
12वी
उत्तीर्ण (PCB & English) 2.
पद क्र.2: (i) 12वी
उत्तीर्ण (ii) 55% गुणांसह D.Pharm किंवा 50% गुणांसह B.Pharm. 3.
पद क्र.3: 45% गुणांसह
10वी
उत्तीर्ण. |
||||||||||
|
वयाची
अट: 1.
पद क्र.1: जन्म
01 जुलै
2004 ते
01 जुलै
2009 दरम्यान. 2.
पद क्र.2: जन्म
01 जुलै
2002 ते
01 जानेवारी
2008 दरम्यान. 3.
पद क्र.3: जन्म 01 जुलै
2005 ते
01 जुलै
2009 दरम्यान. |
||||||||||
|
नोकरी
ठिकाण: संपूर्ण भारत |
||||||||||
|
Fee: ₹250/- |
||||||||||
|
अर्ज
करण्याची पद्धत: Online |
||||||||||
|
महत्त्वाच्या
तारखा: ·
Online अर्ज करण्याची शेवटची
तारीख: 01 एप्रिल 2026 ·
Phase I: परीक्षा (Online): 01 ते 15 जून 2026 ·
Phase II: भरती मेळावा |
||||||||||
|
महत्वाच्या
लिंक्स:
|
||||||||||
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा