IBPS Clerk Bharti 2026: IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाच्या 11403 जागांसाठी मेगाभरती

IBPS Clerk Bharti 2026: IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाच्या 11403 जागांसाठी मेगाभरती

जाहिरात क्र.: CRP CSA-XVI

Total: 11403 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

लिपिक

11403

Total

11403

शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी.  (ii) संगणक साक्षरता: संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे म्हणजेच उमेदवारांनी संगणक कार्य / भाषेत प्रमाणपत्र / डिप्लोमा / पदवी असणे आवश्यक आहे / हायस्कूल / कॉलेज / संस्थामधील एक विषय म्हणून संगणक / माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास केला असावा.

वयाची अट: 01 ऑगस्ट 2026 रोजी 20 ते 28 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC: ₹850/-   [SC/ST/PWD/ExSM: ₹175/-]

अर्ज करण्याची पद्धत: Online

महत्त्वाच्या तारखा: 

·         Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 ऑगस्ट 2026

·         PET: सप्टेंबर 2026

·         पूर्व परीक्षा: ऑक्टोबर 2026

·         मुख्य परीक्षा: डिसेंबर 2026

महत्वाच्या लिंक्स:

Important Links

जाहिरात (PDF)

Click Here

Online अर्ज

Apply Online

अधिकृत वेबसाइट

Click Here

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा