डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग (Diploma in Fashion Designing)
कोर्सबद्दल माहिती:
फॅशन
डिझायनिंग डिप्लोमा हा कोर्स, कपड्यांचे
डिझाइन, स्टाइल, टेक्सटाइल आणि फॅशन ट्रेंड्स यांचा अभ्यास करतो. या
कोर्समुळे क्रिएटिव्हिटीला वाव मिळतो आणि फॅशन इंडस्ट्रीत करिअर घडवण्याची संधी
मिळते.
- १०वी किंवा १२वी उत्तीर्ण.
- काही संस्था प्रवेशासाठी
इंटरव्ह्यू किंवा पोर्टफोलिओसाठी विचार करतात.
शिकवले जाणारे विषय:
- फॅशन ड्रॉईंग आणि इलस्ट्रेशन.
- टेक्सटाइल सायन्स.
- पॅटर्न मेकिंग आणि गारमेंट
कन्स्ट्रक्शन.
- कंप्यूटर एडेड डिझायनिंग (CAD).
- फॅशन ट्रेंड आणि फॉरकास्टिंग.
- फॅशन मार्केटिंग आणि
मर्चंडायझिंग.
करिअर संधी:
- फॅशन डिझायनर
- स्टायलिस्ट
- टेक्सटाइल डिझायनर
- बुटीक मालक
- फॅशन ब्लॉगर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा