CISF Bharti - केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1130 जागांसाठी भरती

CISF Bharti - केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1130 जागांसाठी भरती

Central Industrial Security Force. CISF Recruitment 2024

जाहिरात क्र.: —

Total: 1130 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

कॉन्स्टेबल/फायर (पुरुष)

1130

Total

1130

 

शैक्षणिक पात्रता: 12वी(विज्ञान) उत्तीर्ण

शारीरिक पात्रता: उंची: 170 सेमीछाती: 80-85 सेमी

वयाची अट: 30 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM:फी नाही]

महत्त्वाच्या तारखा: 

·         Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2024 (11:00 PM)

·         परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

महत्वाच्या लिंक्स:

Important Links

जाहिरात (PDF)

Click Here

Online अर्ज [Starting:31 ऑगस्ट 2024]

Apply Online

अधिकृत वेबसाईट

Click Here

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा