Chhatrapati Sambhajinagar Mahanagarpalika Bharti
2026: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत 222 जागांसाठी
भरती
|
जाहिरात
क्र.: मनपा/आस्था-1/2026/187 |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||
|
Total: 222 जागा |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||
|
पदाचे
नाव & तपशील:
|
|||||||||||||||||||||||||||||||||||||||
|
शैक्षणिक
पात्रता: 1.
पद क्र.1: स्थापत्य
अभियांत्रिकी (Civil) पदवी 2.
पद क्र.2: स्टेशन
ऑफिसर & इन्स्ट्रक्टर किंवा उप स्थानक अधिकारी व
अग्निप्रतिबंधक अधिकारी कोर्स किंवा डिव्हिजनल
फायर ऑफिसर किंवा B.E. (Fire) 3.
पद क्र.3: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) लष्कर, निमलष्करी दलातील समकक्ष
पद अथवा पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उप निरीक्षक अथवा समकक्ष पदावरील किमान 03 वर्षांचा अनुभव आवश्यक. 4.
पद क्र.4: (i) स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी
डिप्लोमा किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा स्थापत्य अभियांत्रिकी
सहाय्यकाचा पाठ्यक्रम उत्तीर्ण. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. 5.
पद क्र.5: (i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी. (ii) स्वच्छता निरीक्षक
पदविका उत्तीर्ण. 6.
पद क्र.6: (i) 12वी उत्तीर्ण (ii) पशुसंवर्धन डिप्लोमा (iii) 02 वर्षे अनुभव 7.
पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अग्निशमन प्रशिक्षण कोर्स (iii) जड वाहन चालक परवाना (iv) 03 वर्षे अनुभव 8.
पद क्र.8: (i) B.Sc (हॉर्टिकल्चर्स) ॲग्रीकल्चर/बॉटनी/फॉरेस्ट्री पदवी/ मान्यताप्राप्त
विद्यापीठाची वनस्पती शास्त्रातील पदवी. (ii) 03 वर्षे अनुभव 9.
पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Tracer/Draftsman) 10.
पद क्र.10: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अग्निशमन प्रशिक्षण कोर्स 11.
पद क्र.11: (i) B.Com (ii) संगणकावर मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी
टंकलेखन 40 श.प्र.मि. |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||
|
वयाची
अट: 31 जानेवारी 2026 रोजी, [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ: 05 वर्षे सूट] 1.
पद क्र.1, 3, 4,5, 8, 9 & 11: 18 ते 38 वर्षे 2.
पद क्र.2: 40 वर्षांपर्यंत 3.
पद क्र.7 & 10: 30 वर्षांपर्यंत |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||
|
नोकरी
ठिकाण: छत्रपती संभाजीनगर |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||
|
Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- [अनाथ/मागासवर्गीय: ₹900/-] |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||
|
अर्ज
करण्याची पद्धत: Online |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||
|
महत्त्वाच्या
तारखा: ·
Online अर्ज करण्याची शेवटची
तारीख: 18 मार्च 2026 ·
परीक्षा: नंतर
कळविण्यात येईल. |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||
|
महत्वाच्या
लिंक्स:
|
|||||||||||||||||||||||||||||||||||||||
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा