CBSE Bharti 2025: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात 124 जागांसाठी भरती
|
जाहिरात क्र.: CBSE/Rectt.Cell/14(88)/2025 |
|||||||||||||||||||||||||||||||||
|
Total: 124 जागा |
|||||||||||||||||||||||||||||||||
|
पदाचे नाव & तपशील:
|
|||||||||||||||||||||||||||||||||
|
शैक्षणिक पात्रता: 1. पद क्र.1: पदवीधर 2. पद क्र.2: 55% गुणांसह कोणत्याही शाखेतील
पदव्युत्तर पदवी 3. पद क्र.3: 55% गुणांसह कोणत्याही शाखेतील
पदव्युत्तर पदवी 4. पद क्र.4: 55% गुणांसह कोणत्याही शाखेतील
पदव्युत्तर पदवी 5. पद क्र.5: अर्थशास्त्र/ वाणिज्य/ लेखा/
वित्त/ व्यवसाय अभ्यास/ खर्च लेखा विषयासह पदवी 6. पद क्र.6: (i) पदवीधर (ii) Windows,
MS-Office, मोठ्या
डेटाबेसची हाताळणी, इंटरनेट यासारख्या
संगणक/कॉम्प्युटर अनुप्रयोगांचे कार्य ज्ञान. 7. पद क्र.7: (i) इंग्रजी सह हिंदी पदवी (ii) ट्रांसलेशन डिप्लोमा किंवा 03 वर्षे अनुभव 8. पद क्र.8: (i) 12वी उत्तीर्ण (Accountancy/ Business Studies/
Economics/ Commerce/ Entrepreneurship/Finance/Business Administration/
Taxation/Cost Accounting) (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि 9. पद क्र.9: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि |
|||||||||||||||||||||||||||||||||
|
वयाची अट: 22
डिसेंबर 2025 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] 1. पद क्र.1 & 5: 18 ते 35 वर्षे 2. पद क्र.2, 3, 4, 6 & 7: 18 ते 30 वर्षे 3. पद क्र.8 & 9: 18 ते 27 वर्षे |
|||||||||||||||||||||||||||||||||
|
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत |
|||||||||||||||||||||||||||||||||
|
Fee: [SC/ST/PWD/ExSM/महिला: ₹250/] 1. पद क्र.1 ते 5: General/OBC/EWS: ₹1750/- 2. पद क्र.6 ते 9: General/OBC/EWS: ₹1050/- |
|||||||||||||||||||||||||||||||||
|
अर्ज करण्याची पद्धत: Online |
|||||||||||||||||||||||||||||||||
|
महत्त्वाच्या तारखा: ·
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 डिसेंबर 2025 ·
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल. |
|||||||||||||||||||||||||||||||||
|
महत्वाच्या लिंक्स:
|
|||||||||||||||||||||||||||||||||
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा